डॉ. आशिष दादा कोरेटी यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या कॉंग्रेस च्या उमेदवाराची प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली
सार्वत्रिक विधानसभा निवडणूक मिशन-2024
चामोर्शी (माल), नरोटी (चक), वडधा येथे आशिष दादा यांची भेट
रामदासजी मसराम यांच्या प्रचाराची जबाबदारी खांद्यावर घेतलेले डॉ. आशिष दादा कोरेटी जोशपूर्ण नेतृत्वात गावागावात फिरत आहेत. त्यांच्या सोबत तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष अंकुश भाऊ गाढवे, किसान सेल तालुका अध्यक्ष नीलकंठजी गोहने, सारंग भाऊ जांभुळे (विभागीय समन्वयक, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व आरमोरी विधानसभा उपाध्यक्ष), आणि तालुका युवक काँग्रेसचे महासचिव सोपान पत्रे, श्रीकांत भाऊ आतला, विश्वेश्वररावजी दर्रो (आदिवासी काँग्रेस अध्यक्ष), मारोतीजी दर्रो, आणि कालीदासजी उसेंडी यांच्यासारखे नेते प्रचारात सहभागी होत आहेत. हे सर्व नेते मतदारांशी संवाद साधत आहेत, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत आणि रामदासजी मसराम यांच्या ध्येय-धोरणांचा प्रसार करत आहेत.
निर्धार परीवर्तनाचा
संकल्प नवनिर्मितीचा
गावभेट दौरा वडसा तालुका 🇮🇳✋ 0६-११-२०२४
आज (दि. ०६) वडसा तालुक्यातील मौजा कोरेगाव या गावाला भेट देऊन स्थानिक काँग्रेस व महाविकास आघाडी चे पदाधिकारी-कार्यकर्ते आणि कोरेगाव येथील ग्रामस्थांनी संवाद साधला.
यावेळी ममिता ताई आळे(माजी सरपंच ) उध्दव गायकवाड (माजी सरपंच बोडधा) प्रशांत किन्नाके (माजी सरपंच ) परशुराम टिकले, राजेंद्र बुले, टिकाराम निमकर, राजू गायकवाड तथा ग्रामवासीय कोरेगाव यांची भेट घेतली.
यावेळी माझ्यासमवेत तालुकाध्यक्ष राजू बुल्ले, परसराम टिकले (माजी सभापती पंचायत समिती वडसा), दिनेश कुर्रजेकार, यांच्यासह तालुक्यातील प्रमुख काँग्रेस व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने कोरेगाव गावातील नागरिक उपस्थित होते.
🍃💐🍃
रामदास मळूजी मसराम,
अधिकृत उमेदवार - महाविकास आघाडी,
67-आरमोरी विधानसभा क्षेत्र
नव्या युगाचा, नवा शिलेदार
आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, बेरोजगार, युवक- महिला, व्यापारी, विद्यार्थी-विद्यार्थिनीचे व अशा अनेक घटकांच्या समस्येच्या विरोधात
जनसंवाद परिवर्तन यात्रा..!
आता ध्येय विकासाचा गाठायचा प्रत्येक पाऊल जनतेसाठी टाकायचा
यात्रा संवादाची बांधिलकी लोकभावनेची
दिनांक- 8 ऑक्टोबर 2024
वडसा तालुक्यातील जनसंवाद परिवर्तन यात्रेचा तीसरा दिवस किन्हाळा, मोहटोला, ऊसेगाव, कोंढाळा, शिवराजपुर आणि कुरुड या गावी यात्रा काडण्यात आली.
त्याप्रसंगी कार्यक्रमाला वडसा तालुका अध्यक्ष काँग्रेस श्री. रवींद्रजी बुल्ले साहेब, डॉ. आशिष कोरेटी, श्री.वामनरावजी सावसाकडे,श्री. माधवरावजी गावड काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी नीलकंठभाऊ गोहने, अंकुशभाऊ गाढवे, शुभमभाऊ बुल्ले, धीरजभाऊ बूल्ले, सारंगभाऊ जांभुळे, श्रीकांतभाऊ आतला पंकजभाऊ कोल्हे आणि समस्त वडसा तालुका प्रतिनिधि उपस्थित होते
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
"कृतिशील नेतृत्वाचा प्रगतीपथावरील प्रवास सर्वांगीण विकास हाच भाउंचा एकमेव ध्यास...."
🍀☘️🍀🌷☘️🍀☘️
डॉ.आशिष म. कोरेटी
प्रदेश सचिव-
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, महाराष्ट्र राज्य (आदिवासी सेल)
𝟔𝟕-आरमोरी विधानसभा क्षेत्र